पंचक या माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण कोकणात सुरु झालेय. या चित्रीकरणाचे काही behind the scenes तेजश्री आणि आदिनाथने शेअर केलेयत. पाहूया हे खास व्हिडीओ! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #panchak